प्रश्नांची यादी
तर भारताची लोकसंख्या तब्बल १३८ कोटी इतकी आहे, तसेच चीनची लोकसंख्या १४४ कोटी आहे. म्हणजेच संपूर्ण जगाची ३६% लोकसंख्या या २ देशात सामावलेली आहे. तसेच फक्त भारताचा विचार केला तर जगाची १७.६०% लोकसंख्या भारतात सामावलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi रायगडावर ६ जून इ. स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi निश्चलपुरीने महाराजांना राज्याभिषेकावेळी अपघाती घडलेले अपशकुन व उणिवा निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्याच्या सांगण्यानुसर महाराजांनी २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने दूसरा राज्याभिषेक करवून घेतला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi प्रियजनांचे नुकसान, आपत्ती-संबंधित उपासमार, जखमी होणे), आजारपण, त्रास, तणाव आणि असहायता आणि अपमानाची भावना. सुरक्षिततेची सवय नाहीशी होते. आपत्तीनंतर समाजाची एक नवीन प्रतिमा उभी राहते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi नैसर्गिक आपत्ती ही एक अत्यंत गंभीर घटना आहे जी एखाद्या नैसर्गिक घटनेमुळे उद्भवते ज्याचा मानवी जीवनावर आणि उपजीविकेवर गंभीर विपरीत परिणाम होतो . अशा घटना वातावरणातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे, जलमंडल, बायोस्फीअर किंवा भूमंडलात घडतात.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भूकंपाची कारणे
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. 2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi