प्रश्नांची यादी

शेती व्यवस्था आणि शाश्वत शेती म्हणजे काय? open

शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय

पूर्ण वाचा →

मसाल्यांचे बहुमजली पीक म्हणजे काय? open

हा एक प्रकारचा आंतरपीक आहे. एकाच शेतात एकाच वेळी वेगवेगळ्या उंचीची झाडे वाढवणे याला बहुमजली पीक असे म्हणतात. उच्च लागवड घनतेमध्येही सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी हे मुख्यतः फळबागा आणि वृक्षारोपण पिकांमध्ये वापरले जाते

पूर्ण वाचा →

गहू कोणत्या महिन्यात पिकतो? open

पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.

पूर्ण वाचा →

बटाटा हे रब्बी पीक आहे की खरीप? open

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात.

पूर्ण वाचा →

कापणी म्हणजे काय? open

पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी

पूर्ण वाचा →

शेतीतील तांत्रिक घटक कोणता? open

कृषी तंत्रज्ञान किंवा कृषी तंत्रज्ञान (संक्षिप्त agtech, agritech, AgriTech, किंवा agrotech) म्हणजे उत्पादन, कार्यक्षमता आणि नफा सुधारण्याच्या उद्देशाने कृषी, फलोत्पादन आणि मत्स्यपालनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर .

पूर्ण वाचा →

मिश्र पीक घेण्याचे तोटे काय आहेत? open

मिश्र पीक पद्धतीतील दोष : मिश्र पीक पद्धतीचे वर नमूद केलेले फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे या पद्धतीचा सर्रास वापर करणे शक्य नसते. या पद्धतीत यांत्रिक अवजारांचा वापर करणे शक्य होत नाही. निरनिराळी पिके निरनिराळ्या वेळी कापणीसाठी येतात व कापणीच्या मजुरीचा खर्च वाढतो.

पूर्ण वाचा →