प्रश्नांची यादी

खाजगीकरण का आवश्यक आहे? open

खाजगीकरण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्रात हस्तांतरित केल्या जातात किंवा खाजगी क्षेत्रात बदलल्या जातात. खाजगीकरणामुळे कंपन्यांना नफा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करता येते ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती अधिक चांगली होते

पूर्ण वाचा →

शिक्षणाचे खाजगीकरण चांगले आहे का? open

नफा मिळविणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे खाजगीकरणात शिक्षणाला केवळ एक 'क्रय वस्तू' मानले जाऊन विद्यार्थ्यांकडे 'ग्राहक' या नात्याने पहिले जाते. त्यामुळे विद्यार्थी ग्राहक आणि खाजगी सेवा पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था रचनेत आज उच्च शिक्षण एक उद्योगधंदा म्हणून उभा राहिला आहे.

पूर्ण वाचा →

खाजगीकरणाचा शिक्षणावर कसा परिणाम होतो? open

खाजगीकरणामुळे उच्च शिक्षणाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढते . अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. 2. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उच्च शैक्षणिक संस्थांची संख्या वाढते.

पूर्ण वाचा →

भारतात शिक्षणाचे खाजगीकरण कधी सुरू झाले? open

२०१२ मध्ये नारायण मूर्ती यांनी उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक क्षेत्राचा सहभाग वाढावा यासंबंधी सरकारला शिफारस केली. सरकारने काही प्रमाणात ती मान्य केली. त्यामुळे आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात टोकाचे खाजगीकरण सुरू आहे

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्रात खाजगीकरण म्हणजे काय? open

खाजगीकरण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सरकारी क्षेत्र अथवा उद्योग हे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे हस्तांतरित केले जातात. या प्रक्रियेत अशा उद्योगांचे खाजगीकरण केले जाते, जे सरकारच्या नियंत्रणाखाली अथवा मालकी हक्कात असतात.

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेसाठी खाजगीकरण चांगले आहे का? open


सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे खाजगीकरण केल्याने कार्यक्षमता वाढू शकते कारण खाजगी उद्योग हे सरकारपेक्षा अधिक नफा देणारे असतात

पूर्ण वाचा →

खाजगीकरणाची कारणे काय? open

सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे निधीची बचत अथवा खर्च कपात करणे. सरकारी यंत्रणेच्या तुलनेत खाजगी कंपन्यांकडे कमी खर्चात ध्येय गाठण्याचे लक्ष्य असते

पूर्ण वाचा →

खाजगीकरणाचे काय फायदे आहेत? open

वस्तू व सेवांचा दर्जा सुधारतो,किंमत रास्त बनते. सार्वजनिक (सरकारी) क्षेत्रावरील अत्यधिक आर्थिक व व्यावसायिक भार कमी होतो,त्यामुळे देशाची वित्तीय तूट कमी होण्यास मदत मिळते. पर्यायाने महागाई नियंत्रण साध्य होण्यास वाव मिळतो. आर्थिक भार कमी झाल्याने सरकारला सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यास भांडवल उपलब्ध होते.

पूर्ण वाचा →