प्रश्नांची यादी

1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची स्थापना झाली? open

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ. स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.

पूर्ण वाचा →

खेडे म्हणजे काय? open

खेडे किंवा खेडेगाव : ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात. खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात. रस्ते ओबडधोबड असतात. परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते.

पूर्ण वाचा →

अंधेरी हे गाव आहे का? open

मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.

पूर्ण वाचा →

मुंबई कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत येते? open

प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.

पूर्ण वाचा →

मुंबई उपनगर अंतर्गत कोणते क्षेत्र येते? open

प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत.

पूर्ण वाचा →