प्रश्नांची यादी
पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असत. जेवढे जास्त वाष्पीभवन होत तेवढ पाणी थंड होत. धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi बाष्पीभवन हा जलचक्राचा एक आवश्यक भाग आहे. सूर्य (सौर ऊर्जा) समुद्र, तलाव, जमिनीतील ओलावा आणि पाण्याचे इतर स्त्रोतांमधून पाण्याचे बाष्पीभवन करतो. पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा द्रवाची पृष्ठभाग उघडकीस येते तेव्हा रेणू बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ तयार करतात;ही वाफ नंतर वर येऊन ढग तयार करू शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi बाष्पीभवन : पाण्याच्या द्रव अवस्थेतून बाष्प अवस्थेत होणाऱ्या रूपांतरास बाष्पीभवन म्हणतात.
पूर्ण वाचा →कंडेन्सेशन तापमान = सभोवतालचे तापमान + 10 ~ 15 °C . कोल्ड स्टोरेज: बाष्पीभवन तापमान = शीतगृह डिझाइन तापमान -5 ~ 10 °C. वाष्पीकरणाच्या तापमानाचा प्रभाव आणि नियमन रीक्रिक्युलेटिंग वॉटर चिलरवर.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi कुर्ला तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कुर्ला तालुका हा मुलुंड तालुका या नावानेदेखील ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi बृहन्मुंबई महानगरपालिका ,ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोती व श्रीमंत महानगरपालिका आहे. MCGM चे वार्षिक बजेट हे भारतातील काही लहान राज्यांपेक्षा जास्त आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi कुर्ला प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. पश्चिम कुर्ला आणि पूर्व कुर्ला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतीना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाचा दर्जा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi