प्रश्नांची यादी
ग्रामसभा ही पंचायत राज आणि गावाच्या विकासाचा आधार आहे. लोक ग्रामसभेच्या मंचाचा वापर स्थानिक प्रशासन आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आणि गावासाठी गरजेवर आधारित योजना तयार करण्यासाठी करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi तमिळनाडूत १९५८ मध्ये तसेच आंध्र प्रदेश व राजस्थान या राज्यांत १९५९ मध्ये प्रथम या सूचना स्वीकारण्यात आल्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २८,००३ ग्रामपंचायती आहेत.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi अशा क्रियाकलापांची व्याख्या करा जी संपूर्ण समुदायाला एकत्रित करू शकतात. सरकारी योजना चालवण्यापासून संसाधने वापरा. विद्यमान पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि नूतनीकरण. ग्रामपंचायत मजबूत करा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi विविध क्षेत्रांसाठी नियोजन जे एकत्रितपणे एक प्रणाली आणि अधीनस्थ प्रणाली तयार करतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा होय. ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi