प्रश्नांची यादी
या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi 1900 ईसापूर्व पासून सिंधू संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाला. हवामानातील बदल, मेसोपोटेमियन लोकांसोबतचा व्यापार कमी होणे, नदी कोरडे पडणे किंवा पूर येणे, सिंधू संस्कृतीचे परकीय आक्रमण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi सिंधु संस्कृति : भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi दरवर्षी सिंधू नदीच्या पुरामुळे सुपीक झालेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी गहू, बार्ली, कापूस आणि तांदूळ पिकवले. त्यांनी प्राणीही पाळले . शहरांमध्ये, लोक कापड, मातीची भांडी, धातूकाम आणि दागिने बनवत. किनाऱ्यावर ते व्यापारासाठी परदेशात गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi वैदिक आर्य-अस-हडप्पा सिद्धांताच्या वकिलांसाठी, पुराव्याशिवाय त्यांनी नेहमी काय ठामपणे सांगितले आहे याची दीर्घ-प्रतीक्षित पुष्टी हा शोध असेल: सिंधू संस्कृती ही वैदिक होती, आणि आर्यांनी ती बांधली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi हडप्पा शहरातील कार्यशाळांमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची आयात करण्यावर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi नदीच्या अस्तानंतर ही संस्कृती उदयास आली असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यातं आला आहे. आताच्या भारत आणि पाकिस्तानच्या वायव्येस 5,300 वर्षांपूर्वी ही सिंधू संस्कृती उदयास आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्येउजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचेताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi सिंधू संस्कृतीतील लोक स्वच्छ होते. नियोजित ड्रेनेज सिस्टीम, विटांनी बनवलेले डस्टबिन आणि एक उत्तम स्नानगृह होते . पुरातत्वशास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की सिंधू खोऱ्यात मंदिरे नाहीत परंतु लोक बैलाची आणि पीपळ सारख्या झाडांची पूजा करत असत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi