प्रश्नांची यादी

नायजेरियामध्ये जनगणना कधी सुरू झाली? open

तथापि, दोन महायुद्धांमुळे ही व्यवस्था विस्कळीत झाली आणि नायजेरियाची राजकीय संस्था म्हणून पहिली जनगणना 1952/53 मध्ये झाली. तेव्हापासून, 1962, 1962/63, 1973, 1991 आणि 2006 मध्ये अनियमित जनगणना आयोजित करण्यात आली आहे. आगामी जनगणना 17 वर्षांतील पहिली असेल.30-Mar-2023

पूर्ण वाचा →

अफजलखानचा मृत्यू कसा झाला? open

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वाघनखांनी आतडी चिरफाडून अंगावर घेऊन उलथून कलथून वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.[

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत? open

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एकूण 8 पत्नी होत्या सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई. या पैकी त्यांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई ह्यांच्या पासून सहा मुली आणि दोन मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज महान का आहेत? open

छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महान साम्राज्याचा पाया घातला ज्याने आधुनिक भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . त्याने कोकण किनारपट्टीवर मजबूत सैन्य आणि नौदल स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचेही मास्टर मानले जात होते

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज चरित्र कोणी लिहिले? open

गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही.

पूर्ण वाचा →

शिवरायांचे पूर्ण नाव काय? open

शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

पूर्ण वाचा →