गुजरात दिन का साजरा केला जातो?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →नाशिकच्या नावाचा उगम रामायणाच्या महाकाव्याशी जोडलेला आहे. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीच्या सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ. स.शूर्पणकाचे नाक कापले. त्यामुळे या ठिकाणाला 'नासिक' असे संबोधण्यात आले. महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले .
पूर्ण वाचा →महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.
पूर्ण वाचा →कर्नाटक राज्याने आपली सीमा इतर सहा राज्यांसह उदा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा यांच्याशी शेअर केली आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती .
पूर्ण वाचा →मध्य प्रदेश
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची निश्चित व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा समान हफ्त्यामध्ये वसूल केली जाणारी रक्कम म्हणजे ईएमआय. दरमहा आकारल्या जाणाऱ्या ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम यांचा समावेश असतो. ईएमआयचा म्हणजेच मासिक परतफेडीचा विचार केल्याशिवाय कर्जाची रक्कम आणि परतफेडीची मुदत निश्चित होत नाही.उत्पादन किंवा सेवेसाठी एकरकमी पैसे देण्याच्या पारंपारिक मार्गासाठी
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मेटाकॉग्निशन या शब्दाचा शाब्दिक अर्थ 'अबव्ह कॉग्निशन' असा होतो आणि त्याचा वापर अनुभूतीबद्दलचे आकलन सूचित करण्यासाठी किंवा अधिक अनौपचारिकपणे विचार करण्याबद्दल विचार करण्यासाठी केला जातो. फ्लेवेलने मेटाकॉग्निशनची व्याख्या आकलनशक्ती आणि अनुभूतीच्या नियंत्रणाविषयीचे ज्ञान म्हणून केली.
पूर्ण वाचा →