खालीलपैकी कोणता सार्वजनिक खर्चाचा mcq प्रकार नाही?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सार्वजनीक खर्च वाढीची अनेक कारणे आहेत. सरकारी कामातील वाढ, महागाई, लोकसंख्येमध्ये अचानक झालेली वाढ,वाढते शहरीकरण, आपत्तीचे व्यवस्थापन, लोकशाहीचा प्रसार ही काही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत.
पूर्ण वाचा →विक्रीसाठी असलेल्या वस्तूच्या निर्मितीचा एकूण थेट खर्च, जो निश्चित किंवा परिवर्तनशील असू शकतो .
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सार्वजनिक खर्चास रीतसर मान्यता घेणे (उदा., संसदेची मान्यता), खर्च काटकसरीने केला जावा, खर्चातून काही निश्चित असा लाभ प्राप्त व्हावा व खर्च शक्यतो उत्पन्नातून असावा (म्हणजे तुटीच्या व्यवहारातून खर्च असू नये), अशी प्रमुख मूलतत्त्वे सांगितली जातात.
पूर्ण वाचा →सार्वजनिक वित्त सामान्यत: चार विभागांमध्ये विभागले जाते जे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, आर्थिक प्रशासन आणि सार्वजनिक महसूल हे ते चार विभाग आहेत. खाजगी वित्त: खाजगी वित्त हे व्यक्ती,काही व्यवसायिक संस्था किंवा घरांच्या उत्पन्नाशी संबंधित खर्च आणि कर्ज घेण्याशी संबंधित आहे
पूर्ण वाचा →चालू परिचालन खर्च ही ऑपरेटिंग क्रियाकलापांशी संबंधित सर्व चालू खर्चाची बेरीज आहे.
पूर्ण वाचा →सार्वजनिक खर्चाच्या प्रमुख प्रकारांत विकासात्मक खर्च आणि बिगर-विकासात्मक खर्च असे प्रकार मोडतात. विकासात्मक खर्चामध्ये नवे कारखाने, संयंत्रे यांची उभारणी, रस्ते, पूल, रेल्वेबांधणी यांचा समावेश होतो. व्याज, अनुदाने, उपदाने, प्रशासनावरील खर्च, संरक्षणावरील खर्च यांचे वर्गीकरण बिगर-विकासात्मक खर्चात केले जाते.
पूर्ण वाचा →सार्वजनिक खर्चाच्या प्रमुख प्रकारांत विकासात्मक खर्च आणि बिगर-विकासात्मक खर्च असे प्रकार मोडतात. विकासात्मक खर्चामध्ये नवे कारखाने, संयंत्रे यांची उभारणी, रस्ते, पूल, रेल्वेबांधणी यांचा समावेश होतो. व्याज, अनुदाने, उपदाने, प्रशासनावरील खर्च, संरक्षणावरील खर्च यांचे वर्गीकरण बिगर-विकासात्मक खर्चात केले जाते
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →