रेखांकित धनादेश म्हणजे काय?
ज्यावेळी धनादेशावर दोन समांतर रेषा काढलेल्या असतात, त्यावेळी त्यास रेखांकित धनादेश म्हणतात.
पूर्ण वाचा →ज्यावेळी धनादेशावर दोन समांतर रेषा काढलेल्या असतात, त्यावेळी त्यास रेखांकित धनादेश म्हणतात.
पूर्ण वाचा →कोणतेही लेखन, मुद्रित, शिलामुद्रित अथवा छायाचित्रित शब्द, शिक्के, तक्ते, कोरलेले लेख, किंवा खोदलेले दगड त्याचप्रमाणे छायाचित्र, चित्र, नकाशे व आराखडे यांचा समावेश दस्तऐवजामध्ये करण्यात येतो. विनिमयपत्राच्या मागे स्वाक्षरी केल्यानंतर ते दस्तऐवजात मोडते. धनादेश, नकाशा किंवा आराखडा हेही दस्तऐवजच आहेत.
पूर्ण वाचा →अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.
पूर्ण वाचा →ज्याप्रमाणे व्यापाराच्या पद्धतीमध्ये जे कायद्यानुसार चलन निर्मिती असेल चलनक्षम दस्तऐवज असतील ते दस्तऐवज म्हणून मान्यता मिळालेले असेल तर त्याला चलनक्षम दस्तऐवज असं म्हटलं जातं.
चलनक्षम दस्तऐवज प्रकार
1) हुंडी / विनिमय पत्र , 2)वचनपत्र ,
राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले
पूर्ण वाचा →आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एमके जैन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 21 जून 2023 रोजी संपत आहे. आरबीआयमध्ये डेप्युटी गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी आयडीबीआय आणि इंडियन बँकेच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
पूर्ण वाचा →1990 रोजी पुन्हा सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले
पूर्ण वाचा →भारतातील बहुतेक राष्ट्रीयीकृत बँकांना ' सार्वजनिक क्षेत्रातील बँका ' असेही संबोधले जाते. अनेक बँकांच्या विलीनीकरणानंतर, सध्या भारतीय स्टेट बँक (RBI अधिकृत वेबसाइटवर आधारित) सह एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत.
पूर्ण वाचा →