प्रश्नांची यादी

एकूण ६ खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? open

15 एप्रिल 1980 रोजी सहा भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयीकरण म्हणजे एखाद्या उपक्रमाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी हातातून राज्यांकडे हस्तांतरित करणे.

पूर्ण वाचा →

14 बँकांचे राष्ट्रीयीकरण कधी झाले? open

1969 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. बँकांचे पहिले राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969 रोजी घडले. 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

पूर्ण वाचा →

सभा म्हणजे काय ते सांगून सभेचे प्रकार स्पष्ट करा? open

विशिष्ट उद्देशाने पूर्व नियोजित ठिकाणी दोन किंवा आधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात.

पूर्ण वाचा →