प्रश्नांची यादी
हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi काही ग्राहक खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सखोल तपासणीची गहन प्रणाली वापरतात, तर काही मूलभूत आवेग खरेदी करणारे असतात. कोणत्याही प्रकारे, तीन घटक सर्व खरेदी निर्णयांवर परिणाम करतात: आर्थिक, कार्यात्मक आणि मानसिक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi बार्टरिंग म्हणजे पैशाचा वापर न करता दोन किंवा अधिक पक्षांमधील वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi विशिष्ट गाव किंवा शहराची बाजारपेठ म्हणजे स्थानिक बाजारपेठ होय उदा. आठवडे बाजार किंवा शहरातील दैनंदिन बाजारपेठ इ. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. वस्तू आणि सेवांचे संपूर्ण देशात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात म्हणून या बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi बाजारपेठ : आर्थिक खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात असे ठिकाण. 'खरेदी' व 'विक्री' या संज्ञा अर्थशास्त्रीय परिभाषेत व्यापक अर्थाने वापरल्या जातात त्यांत भाडेखरेदीच्या तसेच उधारीच्या व वायदेबाजारातील व्यवहारांचाही अंतर्भाव होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi हेन्री फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण म्हणजे विपणन मिश्र होय. या घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करुन व्यवसाय विशिष्ट बाजारातून अपेक्षित परिणाम साध्य करतो. म्हणजेच विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तु, योग्य वेळी योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे होय. ते विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे असे एक साधन आहे.व्याख्या: मार्केटिंग मिक्स म्हणजे कृतींचा किंवा डावपेचांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi शेतमालास योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी शेतमाल खरेदी – विक्री संबंधी आवश्यक कार्य सहकारी तत्त्वावर पार पाडण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थांना “विपणन सहकारी संस्था” अथवा “सहकारी खरेदी – विक्री संस्था” असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi पहिली पोषण पातळी उत्पादक घटकांची म्हणजेच, हिरव्या वनस्पती व इतर स्वयंपोषी सजीवांची असते. त्यापुढील पोषण पातळी अनुक्रमे तृणभक्षक, मांसभक्षक प्राणी यांची असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi विपणन : (मार्केटिंग). वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया. 'विपणन' या संकल्पनेचा अर्थ विपनन कार्याशी संबंधित घटकांना वेगवेगळ्या प्रकारे अभिप्रेत असतो.
कृषिविपणन: कृषिविपणन म्हणजे स्थूलमानाने शेतमालाची देवाणघेवाण वा विनिमय. अशी देवाणघेवाण शक्य होण्याकरिता विविध प्रक्रिया उदा.,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi