प्रश्नांची यादी

निरसन गृह म्हणजे काय? locked

निरसन गृह म्हणजे काय?

रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते, बँकांसाठी अंतिम त्राता म्हणून उभी राहते, बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन रिझर्व बॅंक देत असते. रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते. आंतर बँक व्यवहारांची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसन गृह होय.

निरसन गृह –

रिझर्व बँक निरसन गृह म्हणून कार्य करते.

पूर्ण वाचा →

बँकांचे राष्ट्रीयीकरण का करण्यात आले? locked

बँकांचे राष्ट्रीयीकरण का करण्यात आले?

भारतातील बँकेचे राष्ट्रीयीकरण: 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी ज्या त्या वेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या, त्यांनी देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.

1969 मध्ये भारतात प्रथमच बँकेचे राष्ट्रीयकरण झाले.
1969 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतात १ banks बँकांचे राष्ट्रीयकरण झाले.बँकांचे

पूर्ण वाचा →

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत 2022? locked

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत 2022?
श्री शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत.

शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अर्थ सचिवपदी काम केलं आहे. गेल्याच वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अर्थ मंत्रालयात सहसचिव, तामिळनाडू सरकारमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिवपदासह अनेक

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली सहकारी बँक कधी स्थापन झाली? locked

भारतातील पहिली सहकारी बँक – 

गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.

भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही ५ फेब्रुवारी,१८८९ मध्ये बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या संस्थेचे नाव 'अन्योन्य साहाय्यकारी मंडळी' असे होते.

पूर्ण वाचा →

२०२१ पर्यंत भारतात एकूण किती पेमेंट बँक कार्यरत आहेत? locked

पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव काय? locked

भारतातील पहिली नागरी सहकारी बँक – 

गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.

भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही ५ फेब्रुवारी,१८८९ मध्ये बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या संस्थेचे नाव 'अन्योन्य साहाय्यकारी मंडळी' असे होते.

पूर्ण वाचा →

सरकारी बँक म्हणजे काय? locked

सहकारी बँक म्हणजे काय?

सहकारी बँक लहान आर्थिक संस्थान असते, जे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये लहान व्यवसायांना कर्ज देण्याची सुविधा प्रदान करतात. हे रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अंतर्गत काम करते.ही बँकिंग रेगुलेशनट ॲक्ट 1949 आणि बँकिंग लॉ 1965 च्या अंतर्गत येते.

सहकारिता आपल्या इच्छेतून समाविष्ट झालेल्या

पूर्ण वाचा →

सहकारी पतसंस्था कायदा कधी पारित झाला? locked

२६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० लागू करण्यात आला.

२६ जानेवारी १९६२ रोजी लागू झालेला हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी संस्थांची नोंदणी, सभासदत्व, कर्तव्ये आणि विशेषाधिकार यांचा समावेश करण्यासाठी सर्वसमावेशक चौकट प्रदान करतो. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी, महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश

पूर्ण वाचा →

चलनी नोटांचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे? locked

चलनी नोटांचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे?

नोटांची छपाई देशात फक्त चार ठिकाणी होते. त्यामध्ये नाशिकरोड, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोन (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. नाशिकरोड व देवास प्रेस या महामंडळाच्या मालकीच्या तर म्हैसूर व सालबोन प्रेस रिझर्व्ह बँकेच्या आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात नोटा कुठे छापल्या जातात? locked

भारतीय अर्थखातं आणि रिझर्व्ह बँक यांचा अखत्यारित असणारे चार शासकीय छपाई कारखाने, नाणी पाडणाऱ्या चार टांकसाळी आणि नोटाछपाईचा कागद पुरवणारा होशंगाबाद इथला एक कारखाना एकत्र करून २००६ या वर्षी ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिन्टिंग कॉर्पोरेशन इंडिया लि.’ ही कंपनी (SPMCIL) गठीत झाली. नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस (CNP) उभारून नोटाछपाईला १९२८ साली

पूर्ण वाचा →