प्रश्नांची यादी

अध्ययन आणि अध्यापन म्हणजे काय? open

ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान व अनुभवांचे संपादन केले जाते आणि सुयोग्य वर्तन, विविध कौशल्ये, अभिवृत्ती व मूल्ये यांचा विकास साधला जातो, त्या प्रक्रियेस अध्ययन असे म्हणतात. , स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक

पूर्ण वाचा →

अध्ययन अनुभूती म्हणजे काय? open

अध्ययन अनुभव म्हणजे अध्ययन प्रसंगातून साध्य होणारी गोष्ट आहे. व अध्ययन प्रसंग हे अध्ययन अनुभव देणारे साधन आहे. ४. अध्ययन अनुभवाचे प्रकार प्रत्यक्ष अनुभव व अप्रत्यक्ष अनुभव होय व अध्ययन प्रसंगाचे प्रकार अस्सल प्रसंग व अप्रत्यक्ष प्रसंग .

पूर्ण वाचा →

यु पी एस सी ची स्थापना कधी झाली? open

सर रॉस बार्कर यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑक्टोबर १९२६ रोजी प्रथम लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. लोकसेवा आयोगास दिले गेलेले मर्यादित सल्लागार कार्य आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी या पैलूवर कायम ताण घेतल्यामुळे भारत सरकार अधिनियम कलम १९३५ अंतर्गत फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली.

पूर्ण वाचा →

यूपीएससी मध्ये किती विषय असतात? open

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो मुख्य परीक्षेमध्ये एकूण नऊ पेपर असतात सर्व पेपर वर्णनात्मक असतात. नऊ मधील भाषाविषयक दोन पेपर असतात. इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा. 300 अधिक 300 गुणांचे हे भाषा विषय परीक्षा असते.

पूर्ण वाचा →

तलाठी म्हणजे काय? open

गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

पूर्ण वाचा →

आय ए एस कसे बनावे? open

संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे दरवर्षी घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही भारतीय प्रशासकीय अधिकारी बनू शकता. ही परीक्षा देशाच्या नागरी सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करते ज्यामध्ये IAS, IPS, IFS, IRS आणि इतर अनेक सेवांचा समावेश आहे.

पूर्ण वाचा →