माधवरावांचा मृत्यू कुठे झाला?
१८ नोव्हेंबर १७७२ ला माधवराव पेशव्यांचा क्षयरोगाने थेऊर येथे मृत्यु झाला म्हणून मराठी फौज परत आली
पूर्ण वाचा →१८ नोव्हेंबर १७७२ ला माधवराव पेशव्यांचा क्षयरोगाने थेऊर येथे मृत्यु झाला म्हणून मराठी फौज परत आली
पूर्ण वाचा →1526 मध्ये, पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर, फरगानाचा माजी शासक जहिरुद्दीन बाबर याने शेवटच्या अफगाण लोदी सुलतानचा पराभव केला आणि दिल्ली, आग्रा आणि लाहोरवर राज्य करणाऱ्या मुघल राजवटीची स्थापना केली.
पूर्ण वाचा →मोगलांचा राज्य (१२०६-१८६२) या काळात होते…
पूर्ण वाचा →बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे त्याने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायूँने शेरशाह सूरी बरोबरच्या लढाईत गमावले. चौदा वर्षांनंतर नंतर पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याने ते परत मिळवले. नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला.
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते.
पूर्ण वाचा →माधवरावांची पत्नी रमाबाई होती
पूर्ण वाचा →आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या. एम.डी.
पूर्ण वाचा →आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.
पूर्ण वाचा →सुपरकॉम नावाने होत्या प्रसिद्ध...
- मीरा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण फाजिल्कामध्ये झाले. 1971 में त्यांच्या वडिलांची जालंधर येथे बदल झाली. त्यामुळे जालंधर येथे मीरा यांनी पुढील शिक्षण घेतले. - 1981 मध्ये त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या.
पोर्तुगालचे अँतोनियो गुतेरेस हे विद्यमान सरचिटणीस आहेत.
पूर्ण वाचा →