प्रश्नांची यादी
जिल्हाधिकारी : पूर्ण जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे त्याच प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. महसूल,निवडणूक,आपत्ती व्यवस्थापन. इ कामाचे नियंत्रक म्हणून कामे पार पाडतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 83 views🌐 marathi
महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi स्वराज्याचे पहिले सरसेनापती : हंबीरराव मोहिते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi बाबर : (कार. १५२६–३०). भारताच्या मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा जहीरूद्दीन या नावाने भारतात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा धर्मशास्त्री), इमाम (नमाजाचे संचालन करणारा नेता) ह्या सर्वांना 'उलेमा' (उलमा) ही संज्ञा लावली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi बहिरोजी मोरेश्वर पिंगळे' या स्वराज्य सेवकाला त्यांनी पहिले पेशवे म्हणून नियुक्त केलं होतं
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi गंगाराम तांबट हे पेशव्यांच्या काळातील चित्र कलेच्या क्षेत्रातील अतिशय मोठे नाव होते. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमध्ये गंगाराम तांबट यांनी चित्रे रेखाटली आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi