प्रश्नांची यादी
उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वष्रे व जास्तीत जास्त २५ वष्रे (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वष्रे शिथिल)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?
राज्याच्या पोलीस प्रमुखांना पोलीस महासंचालक म्हणतात.
पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील सन्मानचिन्हामध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi पोलीस महासंचालकांची नियुक्ती कोण करतो?
राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया असते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) पाठवावी लागतात. युपीएससीकडून त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात. त्यातून पूर्णवेळ महासंचालकचाही नियुक्ती होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi महाराष्ट्राचे सध्याचे महासंचालक कोण?
महाराष्ट्राचे सध्याचे महासंचालक रजनीश सेठ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर किती स्टार असतात?
पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर 3 स्टार असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi एनसी दाखल केल्यावर काय होते ?
प्रमुख अधिकारी तुमची एनसी ऑक्युरन्स रिपोर्ट (घटना अहवाल) फॉर्ममध्ये नोंदवली जाते. व तुम्हाला त्याची एक शिक्का मारलेली प्रत देण्यात येते. तसेच, ते त्यांच्या नोंदीसाठी घटनेचा सारांश स्पेशल एनसी रजिस्टर मध्ये नमूद करतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय आहे?
राज्य राखीव पोलीस बल कोल्हापूर गट क्र. १६
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi