पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतात. महत्त्वाच्या पदांच्या नेमणुकांबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi राजेंद्र प्रसाद त्यांचे डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi गिरीश महाजन हे सध्या क्रीडा व युवक कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi विवेक राम चौधरी आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भारताचे सरन्यायाधीश आहे. सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती हे भारताचे राष्ट्रपती असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना, ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi