प्रश्नांची यादी
आर्थिक वृद्धी –
देशातील एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत गेले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येत नाही. आर्थिक वृद्धी चे मोजमाप जीडीपीच्या आधारे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi संसाधन म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी गरज भागवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कल्याणकारी अर्थशास्त्र : मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा. निरनिराळ्या आर्थिक घटना व शासकीय धोरणे यांचे समाजाच्या कल्याणावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास ही शाखा करते व म्हणून तिला आर्थिक धोरणांची तत्त्वप्रणाली असे समजतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi प्रा लर्नर : " अर्थव्यवस्थेत व्यक्ती व उदयोग संस्था हे उपभोक्त्याचे आणि उत्पादकांची भुमिका कशी पार पाडतात याचे सूक्ष्म पध्दतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्या किती असते?
पूर्ण स्पर्धा (Perfect Competition) : पूर्ण स्पर्धा बाजारात असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असल्यामुळे कोणताही एक विक्रेता अथवा एक ग्राहक वस्तूंच्या किंमती नियंत्रण करू शकत नाही.
स्पर्धेचा पूर्ण अभाव असलेल्या बाजारात एकच विक्रेता असल्याने तो वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतो.पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे सर्वात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi वस्तूचा रंग, रूप, आकार, वजन, पॅकिंग, गुणवत्ता, किंमत इत्यादी सर्व गुण समान असतात. म्हणून अशा वस्तूंना एकजिनशी वस्तू असे म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत एकच असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi हे निर्णय कसे घेतले जातात यामागील यंत्रणांचा अभ्यास करून, सूक्ष्म अर्थशास्त्र आम्हाला किंमती कशा ठरवल्या जातात, वस्तू खरेदी करण्याच्या आमच्या निर्णयावर कोणते घटक परिणाम करतात आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवसाय त्यांच्या संसाधनांचे वाटप कसे करू शकतात यासारख्या संकल्पना समजून घेण्यास सक्षम करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi DR.M.R. INGALE
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय?
मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे अनेक विक्रेत्यांमध्ये सारख्याच; परंतु पूर्ण पर्याय नसणार्या वस्तूंच्या विक्रीची स्पर्धा असते.
मक्तेदारीची वैशिष्ट्ये:
एकच विक्रेता
पर्यायी वस्तूंचा अभाव
प्रवेशावर निर्बंध
बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण
किंमतकर्ता
मूल्यभेद
उद्योगसंस्था हाच उद्योग
मक्तेदारीचे प्रकार:
खाजगी मक्तेदारी
सार्वजनिक मक्तेदारी
कायदेशीर मक्तेदारी
नैसर्गिकर्गिक मक्तेदारी
साधी मक्तेदारी
मूल्यभेदात्मक मक्तेदारी मक्तेदारी
ऐेच्छिक मक्तेदारी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi व्यावसायिक अर्थशास्त्र
व्यावसायिक अर्थशास्त्र हे आजच्या दैनंदिन व्यवहारात महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. त्या सर्व ठिकाणी अर्थशास्त्राचा वापर व्यवस्थापकीय आणि उपयोजित अर्थशास्त्र म्हणून होतो. अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत तत्त्वे व संकल्पना यांचा वापर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कसा केला जातो हे आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्रातून कळते.
व्याख्या
व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi