प्रश्नांची यादी
एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या विकसनशील देशात राहतात?
सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः 80 टक्के आहे आणि ती 2050 पर्यंत 88 टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग 1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi 1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 100 कोटी होती. मात्र, नंतरच्या 218 वर्षांत ती वाढून सुमारे 650 कोटी झाली. वाढती लोकसंख्या हा जगात चिंतेचा विषय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय?
कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय. याला जनसंख्याविज्ञान असेही म्हणतात. लोकसंख्याशास्त्र हे भौगोलिक विज्ञानक्षेत्र आहे, जे मानवी लोकसंख्येचा अभ्यास करते. या अंतर्गत गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश या ठिकाणची जनगणना केली जाते.
जनगणनेत जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान, स्त्री-पुरुषांचे प्रमाण, वयानुसार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतावरील ब्रिटिशांची राजवट कधी संपली?
ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi सेवा क्षेत्राचे दुसरे नाव काय आहे?
अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक, व्दितीयक व तृतीयक क्षेत्रांपैकी तृतीयक क्षेत्रास सेवा क्षेत्र (Service Sector) असेही म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi वर्ल्ड बँकेचे खरे नाव काय?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाचे खूप नुकसान झाले. जागतिक व्यापार पूर्णतः अस्ताव्यस्त झालेला होता. म्हणून जागतिक बाजारपेठांची पुनर्रचना व विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा योजनाबद्ध विकास करण्याची गरज भासू लागली. जागतिक बँक world bank स्थापनेतील हे पहिले पाऊल म्हणावे लागेल.
ब्रेटनवुड्स परिषदेत या अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी आणि
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi आधुनिक अर्थशास्त्राच्या किती शाखा आहेत?
अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :
कृषी अर्थशास्त्र
विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
आंतराष्टीय अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्र
सूक्ष्म अर्थशास्त्र
सार्वजानिक आयव्यय
गणिती अर्थशास्त्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi आर्थिक स्थिती म्हणजे काय?
आर्थिक स्थितीची व्याख्या दिलेली सद्य स्थिती म्हणून संदर्भित केली जाऊ शकतेअर्थव्यवस्था एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा देशात. दिलेल्या अटी संबंधित व्यवसाय आणि आर्थिक चक्रांनुसार कालांतराने बदलतात जेव्हा दिलेल्या अर्थव्यवस्थेला आकुंचन आणि विस्तार या दोन्ही कालावधीतून जावे लागते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला?
आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामिण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट कार्यक्रम हाती घेतला.
भारतनेट म्हणजे काय?
भारत नेट प्रकल्पाचे नाव पूर्वी OFC नेटवर्क (ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन नेटवर्क) होते.
भारतनेट
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 84 views🌐 marathi