प्रश्नांची यादी
पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द काय?
पक्षी या शब्दाला पाखरू हा समानार्थी शब्द आहे.
खेचरा, दाविज, पतंग, पंची, खग, विहाग, परिंदा, शकुंत, अंदाज, हे पक्ष्यांचे सर्व समानार्थी शब्द आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi एप वानर कोणाला म्हणतात ?
मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर त्यालाच एप वानर म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 120 views🌐 marathi भारत सरकारने 24 जुलै 1991 रोजी आपले नवीन औद्योगिक धोरण 1991 जाहीर केले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi मॅक्स वेबर या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने केलेले नोकरशाहीचे विवेचन या संदर्भात महत्त्वाचे ठरते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi लघु उद्योग म्हणजे असे उद्योग जे सेवांचे उत्पादन तसेच सेवांचे उत्पादन करून त्याचप्रमाणे उत्पादन आणि प्रस्तुतीकरण लहान किंवा सूक्ष्म प्रमाणामध्ये केले जाते. त्याचप्रमाणे उद्योग मशनरी प्लांट उपकरणांमध्ये एक वेळेची गुंतवणूक करतात यालाच लघुउद्योग असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi क्रांती म्हणजे काय?
क्रांति' या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो.
उत्क्रांती म्हणजे काय?
उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 178 views🌐 marathi कातड्यापासून बूट, पेट्या, खोगीर, लगाम वगैरे उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा संयोग ह्याच वर्गात मोडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi औद्योगिकीकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रे व कारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजे व दगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले. कापड व्यवसाय हा इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi औद्योगिक क्रांतीचे परिणाम :
औद्योगिक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली. क्रांतीचे परिणाम इष्ट आणि अनिष्ट असे दुहेरी स्वरूपाचे आहेत.
औद्योगिक क्रांतीचे इष्ट परिणाम :
औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारींचा उदय झाला. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात, चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली ?
इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे इ.स. १७५० ते इ.स. १८५० असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय अठराव्या आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi