प्रश्नांची यादी
केंद्र सरकारने राष्ट्रीय ई-शासन योजना राबविण्याची मंजुरी दिली गेली (एनईजीपी), भारतातील ई-शासनाला पाठिंबा मिळावा यासाठी १८ मे २००६ मध्ये २७ मिशन मोड परियोजना (एमएमपी) आणि ८ घटकांचा समावेश (डीएआर आणि पीजी) यांनी राष्ट्रीय ई-शासन योजना (एनईजीपी) तयार केली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi संपूर्ण भारतातील मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi तत्पूर्वी आपली मते स्वतंत्रपणे मांडण्याकरिता त्यांनी इंडिपेंडंट नावाचे वृत्तपत्र सुरू केले (फेब्रुवारी १९१९).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारतातील शालेय पुस्तकांनुसार, १७५७ साली प्लासीची लढाई झाली, त्यात बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव केला आणि भारत पारतंत्र्यात गेला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi