प्रश्नांची यादी
साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi पोर्तुगीज सत्ता, भारतातील :
सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले. दुसऱ्या दों जुआंव राजाचा साहसी
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 89 views🌐 marathi वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)?
वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ. स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.
पूर्ण वाचा → इंग्रज भारतात व्यापारासाठी आणि वसाहती स्थापन करण्यासाठी आले. त्यांना ख्रिश्चन धर्माचा देशभरात प्रसार करायचा होता. उत्तर- ब्रिटीश राजवटीचा भारतावर खोलवर परिणाम झाला. ब्रिटीशांनी पाश्चात्य कल्पना आणि संस्कृती आणली, ज्यामुळे देश कायमचा बदलला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सोळाव्या शतकात भारतात प्रथम आलेले युरोपियन कोण?
भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७):-
वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धेला सुरुवात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi भारतात सर्व प्रथम कोण आले?
पोर्तुगीज:-
इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. तेथील झामोरीन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगिजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi इंग्रजांनी सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली?
इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते.
इंग्रजः-
इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 92 views🌐 marathi पहिले महायुध्द कधी झाले?
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले.
इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi इंग्लंडचा अमेरिकेत किती वसाहती होत्या?
सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्लंडच्या तेरा वसाहती होत्या.
या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi