प्रश्नांची यादी

डी एड बी एड म्हणजे काय? open

बी एड करण्यासाठी आपणास कुठल्याही एका विषयात पदवी प्राप्त करणे आवश्यक असते. डी एड पर्यतचे शिक्षण पुर्ण केलेला उमेदवार पहिली ते आठवी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणुन पात्र ठरत असतात. बी एड पर्यतचे शिक्षण पुर्ण केलेला उमेदवार पहिली ते बारावी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकविण्यास पात्र ठरत असतो

पूर्ण वाचा →

बीएड नंतर काय करावे? open

दोन वर्षांचा बीएड प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते फक्त शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागतात

पूर्ण वाचा →

एमपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? open

MPSC शैक्षणिक पात्रता
एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला लिहिणे आणि बोलणे या दोन्हीसाठी मराठी भाषा अस्खलित असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? open

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्ण वाचा →

MPSC म्हणजे काय PDF? open

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते.

पूर्ण वाचा →

जिल्हा अधिकारी म्हणजे कोण? open


जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

पूर्ण वाचा →