प्रश्नांची यादी

२००१ मध्ये दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या? open

इ. स. १९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.

पूर्ण वाचा →

ग्रामीण समुदाय म्हणजे काय? open

ग्रामीण समुदायातील सामाजिक स्तर हे त्यातील व्यक्तींच्या जमिनीशी असलेल्या संबंधांवर आधारित असतात. जगभरच्या ग्रामीण समाजांच्या पाहणीवरून त्यांतील सामाजिक स्तरांची प्रतवारी पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते : केवळ कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थापकाच्या करवी शेतजमिनीची व्यवस्था पाहणारे मोठे जमीनदार, हे उच्च स्तरावर असतात.

पूर्ण वाचा →

रेषाकृती वस्ती म्हणजे काय? open

रेषाकृती वस्त्या, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा या भागात आढळतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. मुलांनो, आतापर्यंत आपण मानवाची वस्ती कशी तयार होते आणि कशी विकसित होते हे बघितलं. वस्तीत कशाप्रकारे सुविधा उपलब्ध असतात हेही आपण बघितलं.

पूर्ण वाचा →

विखुरलेल्या वसाहती म्हणजे काय? open

विखुरलेल्या वस्त्या : जेव्हा वस्तीमधील घरे स्वतंत्र व एकमेकांपासून दूर, सभोवती शेत किंवा मोकळी जागा असेल अशी आढळतात, तेव्हा या प्रकारची वस्ती बनते. उदा., कोकणात, हिमालय पर्वताच्या दऱ्यांमध्ये या प्रकारच्या वस्त्या आहेत.

पूर्ण वाचा →

भारतातील लोकसंख्या वाढली तर काय होईल? open

निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत.

पूर्ण वाचा →

लोकसंख्येची रचना म्हणजे काय? open

लोकसंख्येची संरचना : लिंग गुणोत्तर, वय संरचना, साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.

पूर्ण वाचा →

राज्यात शिक्षण कायदा कधी अंमलात आला? open

1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.

पूर्ण वाचा →