प्रश्नांची यादी

पूर्व महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? open

पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग. त्यामध्ये नागपूर,चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया,गडचिरोली हे जिल्हे येतात या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग नागपूर हा आहे

पूर्ण वाचा →

कलेक्टर होण्यासाठी काय काय करावे लागते? open

देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.

पूर्ण वाचा →