प्रश्नांची यादी
इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला 'इतिहास' म्हणतात
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi r. प्राचीन काळ (600 BC ते 476 AD), मध्य युग (476 AD ते 1450 AD), अर्ली मॉडर्न एरा (1450 AD ते 1750 AD), आणि मॉडर्न एरा (1750 AD ते वर्तमान) हे चार ऐतिहासिक कालखंड आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi ऐतिहासिक कालखंड: ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. ऐतिहासिक कालखंडात बऱ्याच गोष्टी खूप लवकर घडल्या आणि प्रगतीचा वेगही काळानुरूप वाढला
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.
पूर्ण वाचा →भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 61 views🌐 marathi : लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले. लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले. उदाहरणार्थ: ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराणग्रंथ.1
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi