लिखित म्हणजे काय?
लिखित म्हणजे काय?
लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले. लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.
लिखित म्हणजे काय?
लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले. लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.
१५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली. कुत्बुद्दिन ऐबक, शामसुद्दिन इल्तुतमिश, रजिया सुलतान, झियासुद्दिन बल्बन, जलाउद्दिन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, झियासुद्दिन तुघलक, महम्मद तुघलक, फिरुज शाह तुघलक , खिज्र खान, इब्राहिम लोधी.
दृक श्राव्य साधने -
ज्या प्रक्रियेमध्ये दृश्य आणि दृकश्राव्य संवेदना सक्रियपणे भाग घेतात त्यांना दृकश्राव्य साधन म्हणतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे. तसेच चित्रपट हेदेखील दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे.
इतिहास म्हणजे काय?
भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय. भूतकाळात जे काही घडले, जे काही झाले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.
इतिहासाचा अभ्यास का महत्वाचा आहे?
इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण ते स्वतःला आणि आपल्या सभोवतालचे
उत्खननाचे मुख्य प्रकार :
त्रिमितीमापन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे उत्खननाचे आयोजन करणे आवश्यक ठरते. उत्खनन प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक, उदग्र उत्खनन व दोन, आयत उत्खनन.
एखाद्या स्थळाचा सांस्कृतिक उत्क्रम जाणून घ्यावयाचा असल्यास उदग्र उत्खनन करण्यात येते. यात पांढरीच्या टेकाडाच्या सर्वांत उंच भागावर एक खड्डा आखून तो अगदी तळाच्या म्हणजे सर्वांत
प्राचीन मानव व त्याची संस्कृती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन
इतिहासाचे आधारस्तंभ किती व कोणते?
स्थल, काल, व्यक्ती, आणि समाज हेच इतिहासाचे चार आधारस्तंभ.
इतिहासाची साधने प्रकार?
(१) प्रथम दर्जाची साधने
(२) दुय्य्म दर्जाची साधने
पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो?
पुरातत्वीय साधनांमध्ये लिखित साधने व भौतिक साधने यांचा समावेश होतो.
1.लिखित साधने
धार्मिक ग्रंथ स्थानमाहात्म्ये
चरित्रे, आत्मचरित्रे
कागदपत्रे शासकीय खाजगी पत्रव्यवहार
प्रवासवर्णने परकीय इतिवृत्तते
इतिहास म्हणजे काय?
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.
इतिहासाचे साधने म्हणजे काय?
इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
इतिहासाचे लेखन