प्रश्नांची यादी
इतिहास लेखन म्हणजे काय ?
इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.
पूर्ण वाचा →राष्ट्रवादी इतिहास म्हणजे काय?
एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास "राष्ट्रवादी इतिहासलेखन" असे म्हणतात.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi इतिहासलेखन म्हणजे काय ?
इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या 'कादंबरी' या ग्रंथनामावरून आला.
स्वामीसारखी रणजित देसाई यांची कादंबरी ऐतिहासिक व्यक्तिंच्या अंतर्मनांचा प्रत्ययकारी मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. जेन ऑस्टन या इंग्रजी कादंबरीकर्त्रीच्या लेखनात कुटुंबचित्रणाला एक स्वायत्त स्वरूप प्राप्त झाले, तर हरिभाऊ आपट्यांच्या तशा चित्रणाला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भौतिक साधने म्हणजे काय?
भौतिक साधने :- इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनाची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi साधनांचे प्रकार कसे पडतात?
ज्या प्रकारे आपला इतिहास हा तीन भागात विभागला गेला आहे त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांची साधने देखील तीन प्रकारत विभागली गेली आहे. त्या तीन प्रकारचा आपण अभ्यास केल्यास आपल्याला पूर्णपणे कळेल की आपली संस्कृती काय होती आणि आपले पूर्वज आपल्या साठी काय बनवून गेले आहे किंवा आपल्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi ‘ग्रामीण साहित्यातील स्त्रि जीवन’ हे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. आनंद यादव यांच्या साहित्यातील स्त्री – व्यक्तिरेखांचे केलेले संशोधनात्मक लिखाण आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi शैक्षणिक पातळी म्हणजे काय?
शैक्षणिक मूल्यमापन : विदयार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात. मूल्यमापन ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची
पूर्ण वाचा →वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन होय.
अध्यापनाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यांनुसार विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव योजनाबद्ध रीतीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते परिवर्तन घडून आले की नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचा पूर्वीपेक्षा विकास झाला अथवा नाही, हे तपासणे; विकास जर झाला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi राल्फ टायलर , "मूल्यांकनाचे जनक" यांचे स्वतःचे युग आहे, टायलेरियन युग. याच काळात उद्दिष्टांचा उपयोग मूल्यमापनाचा पाया म्हणून केला गेला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi