रायटिंग सोशल हिस्टरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय?
व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले
मार्क्सवाद व मराठी साहित्य या ग्रंथाचे लेखक कोण?
मराठी कथात्म साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावरील सत्रात राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय घोलप (मराठी कथा आणि मार्क्सवाद), प्रवीण बांदेकर (मराठी कादंबरी आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचतील.
मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाबरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हलाखीची बनत
पूर्ण वाचा →मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि वाढत्या उद्योगाबरोबर कामगारांची व सामान्य जनतेची परिस्थिती अधिकाधिक हलाखीची बनत
पूर्ण वाचा →इतिहास लेखन म्हणजे काय?
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.
इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -
उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
त्या माहितीची स्थल व काळ यांच्या
ॲनल्स प्रणाली म्हणजे काय?
राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक ,तत्कालीन हवामान ,व्यापार, शेती तंत्रज्ञान ,दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.
' ॲनल्स '(annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तत्कालीन सामाजिक
मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण होता?
ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.
इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात?
इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा.
१. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
२. यानुसार,
उपयोजित इतिहास म्हणजे काय?
उपयोजित इतिहास म्हणजे सध्याच्या आव्हानांवर, विशेषत: धोरणनिर्मितीच्या क्षेत्रातील आव्हानांवर भूतकाळाच्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष लागू करणे. उपयोजित इतिहासाचा सार्वजनिक इतिहासाच्या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे.
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?
इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार