प्रश्नांची यादी

वृत्तपत्राचे जनक कोण आहे? locked

बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक

दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक,

पूर्ण वाचा →

मराठी नवकथेचे जनक कोण आहेत? locked

मराठी नवकथेचे जनक कोण आहेत?

मराठी नवकथेचे जनक, उत्कृष्ठ वक्ते पुरुषोत्तम भास्कर
हृदयस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने,संवेदनशील व भावस्पर्शी नाटके,ललीतगद्य आदी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

पूर्ण वाचा →

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत? locked

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत?

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक नामवंत मराठी साहित्यिक ह. ना. आपटे आहेत.
 
मराठी साहित्यातील ‘कादंबरी’ या प्रकारात अनेक साहित्यिकांनी आपला विशेष असा ठसा उमटवला. सर्व प्रथम बाबा पद्मजी यांनी ‘यमुना पर्यटन’ ही मराठी कादंबरी लिहून ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार सर्वश्रुत केला. पण मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप

पूर्ण वाचा →

खालीलपैकी ह .ना आपटे यांच्या कादंबरीचे नाव काय? open

हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे.

पूर्ण वाचा →

पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची आहे *? locked

पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी कोणाची आहे ?

पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी हरी नारायण आपटे यांची आहे.

पार्श्वभूमी :

पन लक्ष्य कोन घेतो हे 1890 मध्ये प्रथम प्रकाशित झाले. या कादंबरीपूर्वी "मनोरंजन आणि सूचना" साठी कादंबऱ्या लिहिल्या आणि वाचल्या जात होत्या. पन लक्ष्य कोन घेतो, ज्याने बाल विधवांच्या जीवनाचे अनावरण

पूर्ण वाचा →

ग्रामीण दलित आणि स्त्रीवादी साहित्य या ग्रंथाचे लेखक कोण? locked

स्त्रीवादी साहित्य

स्त्रियांचे, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते; तथापि स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव्हे, तर पुरुषकेंद्री विचारव्यूहातून मुक्त अशा परिप्रेक्ष्यातून कोणीही — स्त्री वा पुरुषाने — निर्माण केलेले साहित्य म्हणजे

पूर्ण वाचा →

स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय? locked

स्त्रीवादी इतिहासलेखन

स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.[१] इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन,स्त्रियांचे कौटुंबिक

पूर्ण वाचा →

ह .ना आपटे यांच्या कादंबरीचे नाव काय? locked

ह .ना आपटे यांच्या कादंबरीचे नाव काय?

हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे.

पूर्ण वाचा →