प्रश्नांची यादी
शैलीविचार
शैलीचा असा व्यापक विचार प्राग पंथात होतो. अभिव्यक्तीमागचे प्रयोजन, अभिव्यक्ती कोण कुठे करतो हा संदर्भ, अभिव्यक्तीसाठी वापरलेला भाषेचा ढाचा लिखित वा मौखिक इ. घटकांवरून शैली ठरते. तीत व्यक्तीची इच्छा हा आणखी एक घटकही असतो.
साहित्याच्या भाषेतील विविध प्रकारची आलंकारिकता, वाक्यविन्यास, पदबंध तसेच सामान्य व्यवहारातील भाषेपासूनचे विचलन आदी भाषिक वैशिष्ट्यांचा पद्घतशीर, शास्त्रशुद्घ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi महासंत ज्ञानेश्वर : वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ⇨ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच केवळ लोकोत्तर आहे.
महासंत ज्ञानेश्वर : वारकरी संप्रदायातील पहिलेच व सर्वश्रेष्ठ संत म्हणजे ⇨ज्ञानेश्वर (१२७५-१२९६). ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६). ज्ञानदेव, त्यांचे जीवन, वाङ्मय आणि व्यक्तिमत्व हे सारेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi स्फूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द प्रेरणा आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मराठी साहित्याची किती अंगे आहेत?
साहित्यकृतीचाी सात अंगे
साहित्य, काव्य ही एक व्यामिश्र, अनेकांगी घटना आहे. या व्यामिश्र घटनेच्या कोणत्या अंगावर भर द्यायचा यावरून साहित्यात वेगवेगळे संप्रदाय वा सिद्धांन्त निर्माण झाले आहेत. साहित्यकृतीच्या संदर्भात अनेक अंग प्रस्तुत असताना एक व दोन अंगावर भर देऊन साहित्याची जी व्याख्या केली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या साहित्य ला काय म्हणतात?
साहित्य काळाच्या कसोटीवर टिकून राहते, ते अक्षर वा चिरंतन वाङ्मय होय.
साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi साहित्य, लिखित कामांचा एक भाग . हे नाव पारंपारिकपणे काव्य आणि गद्य यांच्या काल्पनिक कृतींना लागू केले गेले आहे जे त्यांच्या लेखकांच्या हेतूने आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या कथित सौंदर्यात्मक उत्कृष्टतेने ओळखले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi मध्ययुगीन कालखंड म्हणजे काय?
मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ. स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो.
मध्ययुगीन असताना?
मध्ययुगीन कालबाह्य झाल्याच्या तिसर्या, चौथ्या किंवा पाचव्या शतकापासून सुरू
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.
लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.उदाहरणार्थ: ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराणग्रं
कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 260 views🌐 marathi स्थानिक इतिहास :
इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण, इतिहास म्हणजे थोरामोठय़ांची चरित्रे, इतिहास म्हणजे वर्गसंघर्ष, इतिहास म्हणजे अन्वयार्थ अशा इतिहासविषयक विविध धारणा, कालक्रमात इतिहास ही संकल्पना किती बदलली, याची साक्ष देतात. आता इतिहास हा राजाची गोष्ट, लढाया, स्वातंत्र्य-आंदोलनाचे वृत्तांत इथपर्यंतच सीमित राहिलेला नाही, तर मानवी समाजाची सर्वागीण कहाणी बनला आहे. आता माणूस
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 226 views🌐 marathi प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi