प्रश्नांची यादी

कलात्मक निर्मितीसाठी लागणारे अपूर्व शक्ती म्हणजे काय? locked

साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा व भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही काळात व खंडात निर्मितिप्रक्रीयेचा अभ्यास केला जातो. ही परकीय लेखकाला बीज

पूर्ण वाचा →

ललितेतर साहित्याचे स्वरूप कसे असते? locked

ललितेतर साहित्याचे स्वरूप कसे असते?

ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्‌मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते. लेखकाच्या कल्पनाविलासाला त्यात अजिबात वाव नसतो. शब्द हेच माध्यम स्वीकारून विविध ज्ञानशाखांमधील ललितेतर वाङ्‌मय निर्माण होत असते.

ललित साहित्य हा शब्द विद्यमान मराठी

पूर्ण वाचा →

वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? locked

निबंधाचे प्रकार :

सुभाषितपर निबंध
 चिंतनात्मक निबंध 
चर्चात्मक निबंध 
चरित्रात्मक निबंध 
कल्पनाविलासात्मक निबंध 
कथनात्मक निबंध
 वर्णनात्मक निबंध


वर्णनात्मक निबंध म्हणजे काय

आपण बघितलेल्या एखाद्या प्रसंगाचे, प्राण्याचे, वस्तूचे,

पूर्ण वाचा →

वैचारिक लेखन म्हणजे काय? locked

वैचारिक लेखन म्हणजे काय?

वैचारिक किंवा चिंतनात्मक प्रकारच्या निबंधांमध्ये दिलेल्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. दिलेले विषय हे नेहमी अवतीभोवतीच्या परिथिती संदर्भातले असतात. आपल्या आजू-बाजूच्या परिस्थितीमध्ये कोणत्या उणीवा अथवा त्रुटी आहेत, त्या उणिवा निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत.

पूर्ण वाचा →

निबंध लेखनासाठी काय आवश्यक असते? locked

निबंध लेखन म्हणजे काय?

दिलेल्या कोणत्याही विषयावर सुबोध समर्पक आणि सुसंगत मुद्द्यांच्या आधारे विचारांची मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन होय.
निबंध लेखनाची कला शिकण्यासाठी दिलेल्या विषयाला आवश्यक असणारे मुद्दे त्या मुद्द्यांचे विवेचन करून पटवून देणे आवश्यक असते.



निबंध लेखनाची पूर्वतयारी(How to start a nibandh in

पूर्ण वाचा →

साहित्य भाषा म्हणजे काय? open

साहित्याची भाषा आणि शैली ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साहित्यातील शैली ही एखाद्या साहित्यकृतीला, एखाद्या साहित्यप्रकाराला, एखाद्या कालखंडातील साहित्याला किंवा एखाद्या प्रदेशातील साहित्याला आणि विशेष म्हणजे एखाद्या लेखकाला वेगळेपणा प्राप्त करून देणारा घटक आहे.

पूर्ण वाचा →

कार्यालयीन पत्र व्यवहार म्हणजे काय? open

हे पक्षांमधील योग्य संबंध राखण्यास मदत करते . व्यावसायिक पत्रव्यवहार व्यवसाय मजबूत करतो. हे अंतर्गत संवादास देखील मदत करते. हे संस्थेतील संवाद अधिक स्पष्ट आणि अचूक बनवते.

पूर्ण वाचा →

पत्राचे स्वरूप वरून पत्रलेखनाचे किती प्रकार आहे? open

पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. आता नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे ईमेलचा वापर करून जगात कोठेही लगेचच पत्र पाठविता येते. पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत.

पूर्ण वाचा →