प्रश्नांची यादी
अनौपचारिक पत्रांमध्ये स्वतःचे नाव लिहिले नाही तरी चालते. पत्रातील मजकूर सविस्तर विषयाला धरूनच असावा. या पत्राची भाषा साधी आणि सरळ आणि जिव्हाळ्याची असावी. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना पत्र लिहित असताना त्यातून नम्रता व्यक्त व्हायला हवी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi औपचारिक पत्र लिखने की शुरुआत बाईं ओर से की जाती है। सर्वप्रथम 'सेवा में' शब्द लिखकर, पत्र पाने वाले का नाम लिखकर, पाने वाले के लिए उचित सम्बोधन का प्रयोग किया जाता है। जैसे – श्री मान, मान्यवर, आदरणीय आदि।
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi सचिवालयीन कामकाजात पत्रव्यवहाराचे पुढील बारा प्रकार रूढ आहेत : (१) शासकीय पत्र, (२) अर्धशासकीय पत्र, (३) अनौपचारिक संदर्भ, (४) ज्ञापन, (५) पृष्ठांकन, (६) परिपत्रक, (७) कार्यालयीन आदेश, (८) अधिसूचना, (९) तार, (१०) शीघ्र पत्र, (११) प्रसिद्धिपत्रक व (१२) शासन निर्णय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रथम पत्नी म्हणजे जानकीबाई राणीसाहेब.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ. स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ती मराठा राजे छत्रपती राजाराम भोंसले यांची पत्नी आणि संभाजी II ची आई होती, जे त्यांच्या वडिलांच्या नंतर राजा झाले. ताराबाईंनी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आणि मुघल सम्राट औरंगजेबाने आपल्या सावत्र मुलाला पकडल्यानंतर मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारतीय औद्योगिक विकास बँक : भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात उद्योगांना लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था स्थापण्या आल्या.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi भारतातील बँकाचे प्रकार
व्यापारी बँका : फायद्यासाठी चालणाऱ्या बँका. यांत शेड्यूल्ड बँका आणि नॉन शेडयूल्ड बँका असे दोन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi व्यावसायिकबँक अर्थ हा एक शब्द आहे जो सर्व वित्तीय संस्था आणि बँकांना परिभाषित करण्यासाठी वापरला जातो जे पैसे काढणे, ठेव, खाते तपासणे आणि इतर अशा सेवा देतात. बँक या सेवा लहान आणि मोठ्या स्तरावरील संस्थांना देते.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi औद्योगिक संयोग : दोन किंवा अधिक उद्योगसंस्थांचा संघ. अशा उद्योगसंस्था एकाच किंवा भिन्न उद्योगांतील असतील व त्यांचे संयोगपूर्व संघटनात्मक स्वरूप वैयक्तित मालकी, भागीदारी किंवा संयुक्त भांडवलाच्या संस्था ह्यांपैकी कोणतेही असू शकेल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi