प्रश्नांची यादी
पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास या ज्ञानशाखेचा हा नवा उपक्रम आहे. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi अजैविक आणि जैविक घटक, त्याची आंतर्क्रिया आणि एकमेकावरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र, नद्या, जंगल, जलाशये, वाळवंट, गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश इत्यादी परिसंस्था आहेत. अजैविक भूभागात ज्या विविध सजीव प्रजाती एकमेकांना सहकार्य आणि समायोजन करून राहतात, तिथे जैवविविधता वाढते. एक अन्नसाखळी तयार होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi प्रजनन' ही सर्व सजीवांमधे आढळणारी, एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची एक जैविक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्याचे संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi श्वसनासाठी सजीव ऑक्सिजनचा वापर करतात किंवा नाही या आधारे श्वसनाचे विनोक्सि श्वसन आणि ऑक्सी श्वसन हे दोन प्रकार पडतातविनोक्सि / अनानील श्वसन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi आपल्या सभोवतालच्या परिसरात प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसे असे सजीव घटक असतात. तसेच पाणी, दगड, यंत्रे, वाहने असे निर्जीव घटक असतात. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात जी या निर्जीवांमध्ये नसतात. सजीव हालचाल करतात निर्जीव हालचाल करू शकत नाही. सजीवामध्ये वाढ होते निर्जीवामध्ये वाढ होत नाही तो आहे तेवढाच राहतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi आपल्या पर्यावरणातील अनेक सजीव हे एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते एकाच साखळीत बांधलेले असतात. म्हणून तिला अन्नसाखळी असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसेच सरोवरे, नद्या, तलाव, आर्द्रभूमी इ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi एखादया परिसरातील विविध प्रकारच्या सजीवांमध्ये म्हणजेच पशु, पक्षी आणि विविध वनस्पती यातील वैविध्य व त्यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या परिसरातील जैवविविधता होय.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi