प्रश्नांची यादी

प्राथमिक भक्षक म्हणजे काय? open

(अ) तृणभक्षक हे उत्पादकांनाच म्हणजे वनस्पती खाऊन आपली उपजीविका करतात. नैसर्गिक पर्यावरणाच्या अन्नसाखळीत त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. हरिण, हत्ती, ससे, गायी, म्हशी इत्यादी प्राथमिक भक्षक आहेत. (आ) तृणभक्षकांना खाऊन आपली उपजीविका करणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात.

पूर्ण वाचा →

सजीव आपल्या सारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्यास काय म्हणतात? open

प्रजनन ही एक जैविक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे सजीवांकडून नवीन सजीव म्हणजे संतती निर्माण होत असते. प्रजनन हे सर्व सजीवांचे मूलभूत लक्षण आहे; प्रत्येक सजीव याच प्रक्रियेमुळे अस्तित्वात येतो.

पूर्ण वाचा →

परिसंस्थेचे जनक कोण? open

इकोसिस्टम (परिसंस्था) हा एक समुदाय आहे ज्यात जिवंत आणि निर्जीव घटक आणि त्यांचा परस्पर आणि पर्यावरणाशी संवाद असतो. म्हणूनच, वरील बाबींवरून हे स्पष्ट होते की रामदेव मिश्रा हे भारतातील पर्यावरणाचे जनक मानले जातात.

पूर्ण वाचा →

परिस्थितीकी शास्त्र म्हणजे काय? open

सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी थोडक्यात परिस्थितीकी या शास्त्रात पृथ्वीवरील सर्व सजीव सूक्ष्म जीव व पर्यावरण यांच्या आंतरक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

पूर्ण वाचा →

परिसंस्थेमध्ये एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात? open

परिसंस्थेतील विविध घटक परस्परांवर अवलंबून असतात. अन्न, निवारा, प्रजनन अशा उद्देशाने या घटकांत निरंतर आंतरक्रिया होत असते. परिसंस्था व त्यातील आंतरक्रिया कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचे चक्रीभवन या प्रक्रिया आवश्यक असतात.

पूर्ण वाचा →

सजीव व निर्जीव घटकांमधील परस्पर संबंध म्हणजे काय? open

परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

पूर्ण वाचा →

जीवनाशी संबंध असणारे परिसरातील सर्व घटक मिळून काय बनते? open

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

पूर्ण वाचा →

पर्यावरणाची अवनती म्हणजे काय? open


आर्थिक वाढ, लोकसंख्या वाढ, शहरीकरण, शेतीची तीव्रता, वाढता ऊर्जेचा वापर आणि वाहतूक यासह अनेक घटकांमुळे पर्यावरणीय बदल होऊ शकतात

पूर्ण वाचा →

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये एकूण किती सदस्य असतात? open

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची रचना काय आहे? त्यात एक अध्यक्ष आणि सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्याने नियुक्त केलेले 5 सदस्य असतात.

पूर्ण वाचा →

पाणी प्रदूषण प्रतिबंधक कायदा 1974 मध्ये केंद्रीय मंडळात किती सदस्य असतात? open

केंद्र सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ५ पेक्षा जास्त अधिकारी नाहीत . राज्य मंडळाच्या सदस्यांमधून केंद्र सरकारने नामनिर्देशित केले जाणारे 5 पेक्षा जास्त सदस्य नाहीत.

पूर्ण वाचा →