प्रश्नांची यादी
एखाद्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणं किंवा त्याबाबत ऑनलाईन याचिका दाखल करणे, अशा उपक्रमांत मी सहभागी होते. तसंच या सगळ्या गोष्टींच्या प्रचारासाठी मी ब्लॉग्जचीही मदत घेते. घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पर्यावरण अभ्यासात मनुष्यास आणि त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे, हे पर्यावरण शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi आपण ज्या परिसरात राहत आहोत . पर्यावरणामध्ये त्या सर्व गोष्टींचा समावेश होतो ज्यावर आपण आपल्या जगण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहोत, मग ते प्राणी, वनस्पती किंवा माती, हवा पाणी यासारखे निर्जीव घटक असोत.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक व हानिकारक ठरणाऱ्या स्थितीस पर्यावरणीय आपत्ती म्हणतात
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi बायोफिजिकल पर्यावरण आणि त्याच्या समस्यांबद्दल जागरूकता, समज आणि चेतनेची वाढ आणि विकास, मानवी संवाद आणि प्रभावांसह .
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणात संपूर्ण जग किंवा विश्व किंवा जिवंत जग वेढलेले आहे. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक, भौतिक आणि सामाजिक आवरणाला खऱ्या अर्थाने पर्यावरण म्हणतात. जीव ज्या वातावरणात किंवा परिस्थितीमध्ये राहतो त्याला त्याचे वातावरण म्हणतात. पर्यावरणाचा सजीवांवर परिणाम होतो आणि सजीवांचा पर्यावरणावर परिणाम होतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi सध्या बीएडसाठी आवश्यक अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे तर आयटीईपी अभ्यासक्रमात चार वर्षांत बीएड अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्ष वाचते. चार वर्षांच्या आयटीईपीची सुरुवात शैक्षणिक सत्र 2022-23 पासून होईल. त्यासाठीचे प्रवेश नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET) द्वारे केले जातील
पूर्ण वाचा →वैदिक अभ्यासाचे विषय
या कालखंडात वैदिक मंत्र,इतिहास,यज्ञकर्म,भूमिती व ज्योतिष या वैदिक पद्धती जपण्यासाठी आवश्यक विषयांचे अध्यापन प्रामुख्याने केले जाई. नाराशंसी गाथा, मंत्रार्थ समजून घेणे ,इतिहास, छन्दशास्त्र हे विषय शिकविले जात. व्याकरणशास्त्र उदयाला आल्यानंतर त्याचाही अभ्यास सुरू झालेला दिसतो.
पूर्ण वाचा →या १६ संस्कारांना वैदिक संस्कार असे देखील म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi