प्रश्नांची यादी
कृतिसंशोधन म्हणजे काय?
"आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय."
कृतिसंशोधनाची उद्दिष्टे
१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.
२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi अध्ययन शैली म्हणजे काय?
विद्यार्थी ज्या माध्यमाद्वारे (दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृतीतून,बहुअध्ययनशैली) द्वारे ज्ञान ग्रहण करतो. माहिती मिळवतो. म्हणजेच शिकतो. त्या पद्धतीला अध्ययन शैली असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 137 views🌐 marathi अध्ययन शैलीचे प्रकार किती आहेत?
दृश्य अध्ययन शैली
श्राव्य अध्ययन शैली
स्पर्श अध्ययन शैली
क्रियात्मक अध्ययन शैली
बहुअध्ययन शैली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi प्रत्याभरण म्हणजे काय?
प्रत्याभरण : प्रत्येक पाठानंतर निरीक्षण श्रेणीतून प्राप्त माहितीनुसार प्रत्याभरण होत असते. त्यात प्रथम: सर्व निरीक्षणांची फळ्यावर नोंद; निरीक्षण भिन्नतेवर प्रथम चर्चा; अपेक्षित घटक त्याची वारंवारीता याकडे लक्ष वेधणे; कोणता घटक केंव्हा, कोठे, कसा आला याची चर्चा; न आलेल्या घटकांची पाठात येण्याच्या दृष्टिने चर्चा; त्यासाठी आवश्यक तेथे दिग्दर्शन,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 397 views🌐 marathi रचनात्मक शिक्षण ही एक शिकवण्याची रणनीती आहे जी विद्यार्थ्याचे पूर्वीचे ज्ञान, विश्वास आणि कौशल्ये वापरते. सर्जनशील रणनीतींद्वारे, विद्यार्थी पूर्व ज्ञान आणि माहितीच्या आधारे नवीन समज विकसित करतो.
रचनात्मक शिक्षण किती प्रकारचे परस्परसंबंध आढळतात?
एका विषयाशी दुस-या विषयाशी निगडित करून शिकणे वाढवले जाते. अशा दत्तक शिक्षक प्रक्रियेला रचनात्मक शिक्षण म्हणतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi अनुदेशन म्हणजे काय?
प्रणाली उपागमानुसार शैक्षणिक उपक्रमांची तपशीलवार विस्तृत योजना आखणे, ती विविध चाचण्यांद्वारे कार्यान्वित केलेले मूल्यमापन व त्यातून मिळालेल्या तथ्यांद्वारे मूळ योजनेत बदल करणे, त्याचे पुन्हा मूल्यमापन करणे असे सतत कार्यान्वित असलेल्या चक्रीय नियोजनास अनुदेशन प्रणाली म्हणतात.
वैशिष्ट्ये : अनुदेशन प्रणालीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
प्रणालीमध्ये अनेक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 297 views🌐 marathi विमर्शी अध्यापन म्हणजे काय?
विमर्शी अध्यापन म्हणजे 'अशी विमर्शी क्रिया की, ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो'. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे काटेकोर तर्कशुद्ध विश्लेषण महत्त्वाचे असते.
वैशिष्ट्ये :
(१) अध्यापनाची उद्दिष्टे गाठण्यासाठी तांत्रिक कार्यक्षमता दाखविण्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 126 views🌐 marathi कथन पद्धती म्हणजे काय?
कथाकथन पद्धतीचा अर्थ : “एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पाठातील मध्यवर्ती कल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी शिक्षक आपल्या विवेचनाला जेंव्हा कथेची जोड देतो, तेंव्हा त्या पद्धतीला कथाकथन पद्धती असे म्हणतात."
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi