प्रश्नांची यादी
अध्यापन तंत्र म्हणजे काय?
अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व मनोरंजक करण्याचे ते तंत्र आहे.
अध्यापन पद्धती व तंत्र - Teaching methods and techniques
भाषेच्या पाठ्यपुस्तकात गद्य-पद्य पाठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग/अध्यक्ष
अरुणकुमार मिश्रा
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi महाराष्ट्र राज्य महिला आयोग/स्थापना
२५ जानेवारी, १९९३
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi राज्य पुनर्रचना आयोगाविषयी:
22 डिसेंबर 1953 रोजी, भारताच्या केंद्र सरकारने राज्यांच्या सीमांची पुनर्रचना सुचवण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग (SRC) ची स्थापना केली. 1955 मध्ये, सुमारे दोन वर्षांच्या संशोधनानंतर, या आयोगाने भारताच्या राज्य सीमांची 14 राज्ये आणि सहा प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्याचे सुचवले.
केंद्र सरकारने न्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकनकर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण?
जयंती पटनायक आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW): 31 जानेवारी 1992 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ची स्थापना केली. श्रीमती जयंती पटनायक या पहिल्या अध्यक्षा होत्या.
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी भारतीय संसदेने 1990
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण?
पश्चिम भारतात, ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा स्त्री शिक्षणाचे प्रणेते बनले.
स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले :
सावित्रीबाईंचा जन्म
क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील
पूर्ण वाचा →हंटर कमीशन म्हणजे काय?
भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल असे संबोधले जाते. हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली?
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi