प्रश्नांची यादी
भारतात पर्यावरण विभागाची स्थापना कधी झाली?
स्थापना - १९२२मध्ये या संस्थेची स्थापना झाली. स्थापना - २००९ मध्ये या कोपेन हेगेन येथे झालेल्या कोप-१५मध्ये स्वीकारण्यात आलेल्या कोपेनहेगेन करारात कोपेनहेगेन हरित हवामान निधीचा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला. २०१०मध्ये कॅन्कुन येथील कोप - १६ मध्ये निधीची स्थापना करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi पर्यावरण म्हणजे काय?
मानव व पर्यावरण यांच्या प्राचीन काळापासून जवळचा सबंध आहे. मानवाची प्राथमिक गरजा पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणार अवलंबून आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील नैसर्गिक पर्यावरण निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मानवाने नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणात राहून विविध प्रकारचे व्यवसाय करून आपले जीवनमान व राहणीमान उंचावले आहे. लोकसंख्या वृद्धी जलद गतीने
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा?
पर्यावरण म्हणजे आपला परिसर . जमीन , आकाश व पाणी हे पर्यावरणाचे प्रमख घटक आहेत तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून परिसर अर्थात पर्यावरण तयार होते .
जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव , सर्व प्रकारचे जीव , वनस्पती , झुडपे यांचा समावेश आहे.
तर अजैविक
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा 23 मे 1986 ला संमत करण्यात आला. 19 नोव्हेंबर 1986 पासून लागू करण्यात आला.
सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला कायदा म्हणजे, १९८६मधील पर्यावरण संरक्षण, १९८०मधील वन संरक्षण, १९७२मधील वन्यजीव संरक्षण, १९७४मधील पाणी प्रदूषण नियंत्रण, १९८१मधील हवा प्रदूषण नियंत्रण कायदा आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986-
•
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 84 views🌐 marathi प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi प्रकल्प कसा असावा?
प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी मातृभाषा, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, भूमिती व वैकल्पिक तीन वा चार विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इत्यादी साठ विषयांतून निवडावयाचे असतात.
शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात. त्यामुळे अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे
पूर्ण वाचा →कोठारी आयोग (Kothari Commission) :
भारतातील सहावा शैक्षणिक आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग (Indian Education Commission) असेही म्हणतात. याची स्थापना १४ जून १९६४ मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार डॉ. डी. एच. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. भारत शासनाचे तत्कालीन शैक्षणिक सल्लागार जे. पी. नाईक हे या आयोगाचे चिटणीस
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi राष्ट्रीय महिला आयोग ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली भारतीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला कल्याण कक्ष, महिला सुरक्षा कक्ष आहेत.
आयोगाची रचना
महिलांसाठी राष्ट्रीय
पूर्ण वाचा →भारतीय शिक्षणपद्धतीची जडणघडण :
विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. राष्ट्रीय विकास करायचा असेल तर भौतिक साधनसंपत्तीपेक्षा सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणजे मानव! ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत मजबूत असू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस व शिक्षण या दोन्ही बाजू
पूर्ण वाचा →