प्रश्नांची यादी
कडोसरी, कडोस्त्री-सी—स्त्री. १ कमरेस बांधलेल्या (लुगडें, धोतर इ॰) वस्त्राचा कमरेजवळ खोवण्यांत येणारा भाग (यांत पैसा, सुपारी इ॰ जिन्नस ठेवतात). 'कडोसरी नसला तरी कनवटीला खास आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi पुरावा; खात्री, पुष्टि देणारी एखादी गोष्ट; दाखला; उदाहरण; दृष्टांत; प्रमाण; आधार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi चौकशी पत्र म्हणजे काय?
मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखाद्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल किंवा चौकशी करावयाची असेल तर अशावेळी आपण संबंधीत जबाबदार व्यक्तीला चौकशी पत्र लिहितो.
चौकशी पत्र कसे लिहावे?
मित्रांनो, चौकशी पत्र कसे लिहावे? चौकशी पत्र लेखनाचे स्वरूप कसे असू शकते या बाबी आपण खालीलप्रमाणे पाहूया.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi अनौपचारिक संवाद म्हणजे काय?
संवाद एकतर अनौपचारिक किंवा औपचारिक असतो. औपचारिक संवाद भौगोलिक मुद्द्यांवर किंवा संस्थांमध्ये कर्मचारी परिषद आणि मुलाखती दरम्यान घडतो. अनौपचारिक संवाद किंवा ग्रेपवाइन संवाद प्रत्येक ठिकाणी होतो, अगदी भौगोलिक मुद्द्यांमध्येही. हे संरचित नियम आणि नियमांऐवजी कामगारांच्या सामाजिक आणि खाजगी संबंधांना समर्थन देते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi अनौपचारिक पत्र लेखन कसे करावे?
नातेवाईक, मित्र, परिचित व्यक्ती इत्यादींना लिहिलेल्या पत्रांना अनौपचारिक पत्र म्हणतात, त्यांना वैयक्तिक पत्र देखील म्हणतात. यामध्ये वैयक्तिक प्रवृत्ती, सुख-दु:ख, आनंद, उत्साह, अभिनंदन, शुभेच्छा इत्यादींचे वर्णन केले जाते. अनौपचारिक पत्रांची भाषा हि भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असते.
अनौपचारिक पत्र किंवा इनफॉर्मल लेटर हा पत्र लेखन / लेटर राइटिंग
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 170 views🌐 marathi परावर्तन म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 120 views🌐 marathi कार्यालय व्यवस्थापन म्हणजे काय?
कार्यालय व्यवस्थापन :
कोठल्याही संस्थेच्या कार्यालयाकडे सोपविलेली कामे त्वरेने, व्यवस्थितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडली जावीत, यासाठी केलेल्या कार्यालयीन कामाच्या व्यवस्थेची अंमलबजावणी म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन होय. व्यापारी कार्यालयाकडे सोपविण्यात येणारी कामे मुख्यतः संस्थेच्या व्यापारी व्यवहारांचे स्वरूप व त्यांचा विस्तार, कायद्यांतील तरतुदी आणि संस्थेच्या दैनंदिन गरजा यांच्यावर अवलंबून असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना सुरुवातीला काय मायना लिहावा?
मायना - खाजगी पत्रातील मायने हे पत्रलेखक-पत्रवाचक यांच्या कौटुंबिक नात्यांवर किंवा इतर प्रकारच्या संबंधावर अवलंबून असतात. पारंपरिक पत्रलेखनात आईवडिलांना तीर्थरूप, इतर वडीलधाऱ्यांना तीर्थस्वरूप यांसारखी अभिवादनपर वचने वापरतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 164 views🌐 marathi औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे काय?
पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत.
१) औपचारिक पत्र : कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते. काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.
औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात.
तक्रार पत्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 185 views🌐 marathi अनौपचारिक पत्र म्हणजे काय?
नातेवाईक, मित्र, परिचित व्यक्ती इत्यादींना लिहिलेल्या पत्रांना अनौपचारिक पत्र म्हणतात, त्यांना वैयक्तिक पत्र देखील म्हणतात. यामध्ये वैयक्तिक प्रवृत्ती, सुख-दु:ख, आनंद, उत्साह, अभिनंदन, शुभेच्छा इत्यादींचे वर्णन केले जाते. अनौपचारिक पत्रांची भाषा हि भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असते.
अनौपचारिक पत्र किंवा इनफॉर्मल लेटर हा पत्र लेखन / लेटर राइटिंग चा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi