प्रश्नांची यादी

प्राथमिक उद्योग म्हणजे काय? open

तांबे आणि लाकूड यासारख्या नैसर्गिक संसाधनांच्या उतारा आणि संकलनामध्ये तसेच शेती आणि मासेमारीसारख्या उपक्रमांमध्ये गुंतलेला एक उद्योग. प्राथमिक संसाधनातील एखादी कंपनी नैसर्गिक संसाधनांना उत्पादनांमध्ये रुपांतरीत करण्यात गुंतलेली असू शकते.

पूर्ण वाचा →

उद्योगाचे वर्गीकरण किती प्रकारात करण्यात येते? open

उद्योगांत उत्पन्न होणाऱ्या मालाचे प्रमाण व त्यांतील उत्पादन-तंत्र यांवरून संघटित मोठे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय असे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ते स्पष्ट करा? open

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.

पूर्ण वाचा →

आर्थिक कृती म्हणजे काय? open

आर्थिक क्रियाकलाप वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, देवाणघेवाण आणि उपभोग यांच्याशी संबंधित असतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने आर्थिक क्रियाकलापांचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

पूर्ण वाचा →

प्राचीन भारताचा व्यापार कोण कोणत्या देशाची चालत असे? open

भारताबरोबर व्यापार स्थापन करणारी ही पहिली युरोपियन सत्ता होती. लवकरच, त्यानंतर डच, ब्रिटीश आणि फ्रेंच लोक आले. मध्ययुगीन काळात अरबी देश, चीन, जपान, अफगाणिस्तान {त्यावेळी काबुल , इराण त्यावेळी पर्शिया.} आणि मध्य-पूर्व देशांमधील लोक भारताशी व्यापार करीत होते.

पूर्ण वाचा →

२ वाणिज्य म्हणजे काय? open

वाणिज्य ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो.

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोण नियंत्रण ठेवते? open

जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.

पूर्ण वाचा →

संरक्षित व्यापार म्हणजे काय? open

संरक्षित वस्तू परकीय बाजारात अंतर्गत बाजारभावापेक्षा कमी किमतीला विकता येतात. अशा अर्थसाहाय्यामुळे उत्पादन खर्च कमी झाल्याने उत्पादनास उत्तेजन मिळते. अर्थसाहाय्य मिळणाऱ्या उद्योगांमधून रोजगाराचे प्रमाणही वाढते. व्यापार संरक्षणाचा तिसरा मार्ग म्हणजे, आयात वस्तूंचा कोटा निश्चित करून त्यानुसार आयातीचे नियंत्रण करावयाचे.

पूर्ण वाचा →