प्रश्नांची यादी

रिकार्डोच्या मते सीमांत जमिनीला काय म्हणतात? open

रिकार्डोचा हा खंडविषयक सिद्धांत अर्थशास्त्रात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून गणला जातो. जमिनीच्या दर्जात फरक असल्यामुळे खंड निर्माण होतो. सर्व जमीन सारखीच सुपीक असती, तर खंड निर्माण झाला नसता, असे रिकार्डोचे म्हणणे होते. शेवटी लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा (सीमांत जमिनीचा) केवळ उत्पादनखर्च भागत असतो.

पूर्ण वाचा →

अल्पजनाधिकार म्हणजे काय? open

अल्पजनाधिकार (Oligopoly) : अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात. उभयपक्षी मक्तेदारी (Bilateral Monopoly) : यामध्ये वस्तूंच्या किंमतीबीबत अंदाज बांधणे कठीण आहे. शिवाय, बाजारात एकच विक्रेता व एकच ग्राहक अशी परिस्थिती क्वचितच असते.

पूर्ण वाचा →

खंड म्हणजे काय Economics? open

समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.

पूर्ण वाचा →

राज्यशास्त्राच्या अध्ययनाची प्रारंभीचे स्वरूप कसे होते? open

पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो. एकोणिसाव्या शतकातील कार्ल मार्क्सपर्यंत ही विविध स्वरूपे विस्ताराने मांडलेली दिसतात. कार्ल मार्क्सनंतरही विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत राज्यशास्त्रविषयक चिंतन वाढतच आहे. त्याचा सारांश थोडक्यात देणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

इतिहासाचे जनक कोण आहे? open

भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं.

पूर्ण वाचा →