प्रश्नांची यादी

राष्ट्रीय धोरण 2020 नुसार एकात्मिक बीएड किती वर्षाचे असेल? locked

नवीन शैक्षणिक धोरण -2020 मध्ये शिक्षण प्रणालीत मोठ्या बदलांविषयी बोलले गेले आहे. या शिक्षण धोरणात असे दिले गेले आहे की आता येणाऱ्या काही वर्षांत शिक्षणाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक वर्गास अधिक मजबूत केले जाईल. यासाठी बीएड अभ्यासक्रमात देखील मोठे बदल करण्याबाबत सांगितले गेले आहे. नव्या धोरणात शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अध्यक्ष कोण होते? locked

   34 वर्षानंतर आणि 21 व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा 2020 मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली.


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020/ New National Education Policy 2020 सन 2022 पासून लागू होणार आहे.

     1968 मध्ये

पूर्ण वाचा →

सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 चे अध्यक्ष कोण होते? locked

सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 चे अध्यक्ष कोण होते?
सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992

पी.व्ही. नरसिंह राव सरकारने 1992 मध्ये 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल केले.

वैशिष्ट्ये

नवीन विशेष शाळा उघडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी या क्षेत्रात पुढे येण्यासाठी तरतुदी केल्या होत्या.

पूर्ण वाचा →

शिक्षणामध्ये संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे? locked

शिक्षणामध्ये संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे?

ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाट्याने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत तत्त्वे, नियम इत्यादींचा शोध घेण्याचे काम शिक्षणशास्त्राच्या ‘शैक्षणिक संशोधन’ या

पूर्ण वाचा →

गृहीत कृत्य म्हणजे काय? locked

गृहीतक म्हणजे काय?

विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते; पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात.


कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण किंवा उपपादन (Explanation)

पूर्ण वाचा →

संशोधनाचे स्वरूप कसे असते? locked

संशोधनाच्या पायऱ्या किंवा टप्पे-

संशोधन करताना संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीने किंवा विशिष्ट नियमानुसार कार्य करावे लागते. कारण संशोधनाच्या माध्यमातून नवीन तथ्ये आणि नवीन विचार शोधले जातात. संशोधन करणे सोपे काम नाही. ते योग्य पद्धतीने करण्यासाठी शिस्त, चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. संशोधन करताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करून निष्कर्ष

पूर्ण वाचा →

गृहीतक म्हणजे काय? locked

गृहीतक म्हणजे काय?

क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात.

पूर्ण वाचा →

सामाजिक संशोधनातील पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण होते? locked

सामाजिक संशोधनातील पद्धती या पुस्तकाचे लेखक कोण होते?

सामाजिक संशोधन पद्धती-डॉ. गुरुनाथ नाडगोंडे लिखित

पूर्ण वाचा →

संशोधन आराखडा म्हणजे काय? locked

संशोधन आराखडा म्हणजे काय?
संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय.


संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या :


उत्तम संशोधनासाठी चांगल्या संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी

पूर्ण वाचा →