प्रश्नांची यादी
भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते.
मराठीभाषी प्रदेश :
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.
भारतात एकुण किती भाषा बोलल्या जातात.
स्पष्टीकरण:
हिंदी आणि इंग्रजी या दोन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय अधिकृत भाषा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi दोन पायांवर चालण्याचे तंत्र अवगत झाल्यामुळे त्याच्यासारखे पुढील दोन अवयव साधन म्हणून वापरण्याची जेव्हा शक्यता निर्माण झाली, जेव्हा तो सहस्त बनला, तेव्हाच त्याच्या श्रेष्ठत्वाचा पाया घातला गेला. हाताला असलेला 'कर ' हा शब्द या अवयवाचे साधन म्हणून वैशिष्ट्य दाखवणारा आहे. आद्य मानव हा 'करू' शकणारा प्राणी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.
22 भारतीय भाषेस संविधानात मान्यता मिळाली आहे. कोणत्या वेगळ्या राज्यांमध्ये बोलल्या
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 112 views🌐 marathi भारतात २२ प्रादेशिक अधिकृत भाषा आढळतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात. चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०,००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 95 views🌐 marathi भाषांतर : भाषेचा वापर म्हणजे भाषाव्यवहार. भाषाव्यवहार हा तीन प्रकारचा: बोलणारा व लिहिणारा अर्थप्रेषण करतो तर ऐकणारा वा वाचणारा अर्थग्रहण करतो परंतु काहीवेळा एकच व्यक्ती प्रथम अर्थग्रहण करून नंतर त्याला अनुसरून अनुप्रेषण करते. ते अर्थाकडे लक्ष न देता केले म्हणजे अनुप्रस्तुती होते. उदा., ऐकलेले पाठ म्हणून दाखवणे, देवनागरीतील मजकूर रोमन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.
भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi भाषेचे प्रकार - Types of languages
संस्कृत, लॅटिन या प्राचीन भाषा मूळ भाषा आहेत. या भाषांतून अनेक भाषा निर्माण झाल्या. भारतात संस्कृत या मूळ भाषेपासून हिंदी, मराठी यांसारख्या भाषा निर्माण झाल्या. अशा प्राचीन मूळ भाषांना अभिजात भाषा (Classical language) असे म्हणतात.
ज्या भाषा प्राचीन काळात प्रचलित होत्या पण आधुनिक काळात दैनंदिन व्यवहारात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 107 views🌐 marathi सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य होईल अशी व्याख्या करता आली नाही आणि तिच्या मूल्यमापनाचे प्रयत्नही वादग्रस्त ठरले आहेत तथापि सर्जनशीलतेचे काही निकष सामान्यतः मान्य झालेले आढळतात. ज्ञानसंपादन आणि प्रेरणा या क्षेत्रांतील मानसशास्त्रीय प्रयोगांनी कृतीला उत्तेजन देणारे नावीन्याचे सामर्थ्य स्पष्ट केले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi