प्रश्नांची यादी

ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा उद्गाता कोण? locked

ऐतिहासिक भाषाविज्ञान सामान्य सिद्ध्तांत रूपाने मांडण्याचे श्रेय सर विल्यम जोन्स (१७४६-१७९४) यांना द्यावे लागते.

भाषेचा अभ्यास करण्याची पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे या अभ्यासाचे एक उदिष्ट असते. तसेच अन्य तात्कालिक भाषांशी या भाषेची तुलना केली जाते. एकच भाषा

पूर्ण वाचा →

भाषेचे ग्रांथिक रूप कसे असते? locked

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे

पूर्ण वाचा →

भाषा मनजे काय? locked

भाषा : मानवी विकासाच्या इतिहासात भाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण मानव व मानवेतर प्राणी असा फरक करतो, निसर्ग आणि मानव असाही फरक करतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे निसर्गापुढे इतर प्राण्यांना नमून वागावे लागते, तसे ते मानवाला नेहमीच वागावे लागत नाही. निसर्गावर मात करण्याची शक्ती

पूर्ण वाचा →

भाषांचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेत काय म्हणतात *? locked

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव

पूर्ण वाचा →

भाषांतर करताना ज्या मजकुराचे भाषांतर करावयाचे असते त्याला काय म्हणतात? locked

अनुवादप्रक्रिया :

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान

पूर्ण वाचा →

म्हणीचे रचनेच्या दृष्टीने किती प्रकार पडतात? locked

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता

पूर्ण वाचा →

प्राण्यांच्या भाषेचे स्वरूप कसे असते? locked

पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे.

पूर्ण वाचा →

भाषा म्हणजे काय भाषेचे स्वरूप स्पष्ट करा? locked

प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो.

भाषेचे स्वरूप - The nature of language

भाषा, ही अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन, मौखिक भाषेत वाक्यांची, शब्दांची देवाण-घेवाण होते. पण

पूर्ण वाचा →

भाषा शास्त्राचा पाया काय आहे? open

भाषेचा पाया भाषा आणि संप्रेषणाच्या प्रत्येक प्रमुख पैलूंवर ज्वलंत नवीन दृष्टीकोन उघडतो: व्याकरण शब्दसंग्रह, शिक्षण, भाषेची उत्पत्ती आणि वास्तविक जगाशी भाषा आणि विचार यांचा संबंध.

पूर्ण वाचा →