प्रश्नांची यादी
कायद्यानुसार महिलांना संध्याकाळनंतर अटक करता येत नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७६ (CRPC) अन्वये स्त्रियांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi राज्य गुप्तचर विभाग (SID)
राज्य गुप्तचर विभाग महाराष्ट्र राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो. भारतात वसाहतवादी सत्ता असताना, १९०५ मध्ये, फ्रेझर आयोगाच्या शिफाशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्याचे नाव सीआयडी (गुप्तचर विभाग) असे होते. सीआयडीचे (इंटलिजन्स) मुख्यालय पुणे येथे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे. म्हणून, पर्याय 1 योग्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 272 views🌐 marathi देवेन भारती मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त, पदभार स्वीकारला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 465 views🌐 marathi ठाणे किंवा पोलीस स्टेशन हे एक असे कार्यालय आहे, जिथे पोलीस विभागांचे महत्त्वाचं केंद्र असते. पोलीस ठाण्याची स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्षेत्रानुसार केली जाते. पोलीस चौकी. संज्ञा जिल्ह्याच्या पोलिस दलाचे कार्यालय किंवा मुख्यालय .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi श्री. चिरंजीव प्रसाद (भा. पो. से.)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi 5 सन 1861 (इंडियन पोलिस ऍक्ट व्ही-18 ऑफ 1861) मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलिस दलाची निर्मिती झाली. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे आजही तोच कायदा पोलिस खात्याला लागू आहे किंवा पोलिस खात्याच्या मानगुटीवर बसला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi