प्रश्नांची यादी
आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 120 views🌐 marathi ग्रामसेवक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi तलाठी पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 25500-81800 दरम्यान आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक 'तहसीलदार' नेमते. तहसीलदारालाच 'मामलेदार' असेही नाव प्रचलित आहे. हे गट 'अ' प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi