प्रश्नांची यादी

उपजिल्हाधिकारी म्हणजे काय? open

उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा. प्र. से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा.प्र.से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.

निवड

पूर्ण वाचा →

पोलीस प्रशासनाचा जिल्हा स्तरावर प्रमुख अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? open

जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

पूर्ण वाचा →

किनारपट्टी म्हणजे काय? open

किनारा व किनारी प्रदेश : महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात. नदीतीरालाही कित्येकदा नदीकिनारा म्हणतात.

पूर्ण वाचा →

रायगड जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे? open

रायगड हे ऐतिहासिक ठिकाणे, नयनरम्य समुद्रकिनारे, नयनरम्य लँडस्केप आणि पश्चिम घाटातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंसाठी ओळखले जाते. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे जसे की अष्टविनायक मंदिरे, एलिफंटा लेणी इ.

पूर्ण वाचा →